त्या लेखावर काम करायला सुरवात केल्याबरोबर माझ्या लक्षात आलं की इंटरनेट ढवळून उपसलेल्या गाळाचा ढीग होता नुस्ता तो.
असं असूनही मी अगदी उत्तम भाषांतर करून दिलं. पण त्या ग्राहकाने माझं लिखाण कोण्या अडाण्याकडे संपादनाला दिलं, त्याने अशी वाट लावली की काय सांगू.
आणि वर त्यांनी ते सदोष, तिय्यम दर्जाचं भाषांतर माझ्या नावावर नेटवर छापून टाकलं की! | Entry #29039 — Discuss 0 — Variant: Not specifiednone
Voting points | 1st | 2nd | 3rd |
---|
4 | 1 x4 | 0 | 0 |
|
मी तपासणी सुरवात केली आणि माझ्या लक्षात आले की हा गर्गलने तयार केलेला भला मोठा कचर्याचा ढीग होता.
असे असूनही मी एक परिपूर्ण भाषांतर सादर केले...पण ग्राहकाने माझे अत्युत्कृष्ट काम कुठल्यातरी अशिक्षित मूर्खाकडून संपादित करून घेतले, ज्याने त्याची वाट लावून टाकली!
आणि मग त्यांनी हे आता सदोष बनलेले माझे भाषांतर माझ्या नावासकट ऑन-लाईन प्रसिद्ध केले. | Entry #29122 — Discuss 0 — Variant: Not specifiednone
Voting points | 1st | 2nd | 3rd |
---|
4 | 1 x4 | 0 | 0 |
|
मी तपासायला सूरवात केली तेव्हा जाणवलं की हे निव्वळ गुर्गलचं गोबर आहे.
मी तर अचूक भाषांतर दिले होते.... परंतु ग्राहकाकडील अशिक्षित मुर्ख व्यक्तीने माझ्या उदात्त कामाचे वाटोळे केले.
आणि आता त्यांनी ते सदोष भाषांतर माझ्या नावासहीत ऑनलाईन प्रकाशित केले. | Entry #28324 — Discuss 0 — Variant: Marathimaramar
Voting points | 1st | 2nd | 3rd |
---|
0 | 0 | 0 | 0 |
|
मी उजळणी सुरू केली होती आणि मला कळले की ते गुरगलने केलेल्या विष्टेचे ढीग होते!
तथापि, मी योग्य आणि अचूक असे भाषांतर करून दिले होते, परंतु ग्राहकाने माझे उत्तम काम कुणा एका अशिक्षित मूर्खांकडुन संपादित करून घेतले ज्याने त्याचे वाटोळे केले!
आणि आता त्यांनी माझे चुकीचे भाषांतर माझ्या नावासकट ऑनलाईन प्रकाशित केले आहे! | Entry #28387 — Discuss 0 — Variant: Marathimaramar
Voting points | 1st | 2nd | 3rd |
---|
0 | 0 | 0 | 0 |
|
मी सुधारणा करायला सुरुवात केली आणि माझ्या लक्षात आले की गर्गलचा वापर करून अनुवादित केलेला हा एक कचर्याचा मोठा ढेर आहे!
तरी देखील, मी त्याचा उत्कृष्ट अनुवाद केला....पण ग्राहकाने कुणा अडाण्याकडून त्यात पुन्हा बदल करून घेतले आणि माझ्या अतिशय सुंदर कलाकृतीचा विचका केला!
आणि सगळ्यात कहर म्हणजे हा दोषपूर्ण अनुवाद त्यांनी माझ्या नावाने ऑनलाइन प्रकाशित देखील केला! | Entry #29176 — Discuss 0 — Variant: Not specifiednone
Voting points | 1st | 2nd | 3rd |
---|
0 | 0 | 0 | 0 |
|